अल करीम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी
1 min read
जुन्नर दि.११:- अल करीम इंग्लिश मिडीयम स्कूल, ॲन्ड ज्युनिअर कॉलेज (ता. जुन्नर) गुरू पौर्णिमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आध्यापीका पिसे मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आध्यापक बोराडे सर यांनी केले.
सर्व मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली सर्व मान्यवरांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अध्यक्षांचा सत्कार अध्यापक इनामदार सर यांनी केला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक पटेल सर यांनी स्विकारले. तसेच उप अध्यक्ष स्थान अध्यापक मनियार यांनी घेतले.
तसेच कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.आणि शिक्षकांनी गुरू पौर्णिमाची माहिती दिली.आणि कार्यक्रमाची सांगता अध्यापिका सोनवने यांनी केली. त्यावेळी शाळेचे सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अध्यापक आणि आध्यापिका मुख्याध्यापक पटेल सर, मनियार सर, बोराडे सर,
इनामदार सर, सोनवने मॅडम, पिसे मॅडम, दाते मॅडम, रणदिवे मॅडम, बनसोडे मॅडम , सय्यद मॅडम,खान १० जुलै २०२५ रोजी . अल करीम इंग्लिश मिडीयम स्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज गुरू पौर्णिमाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आध्यापीका पिसे मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक आध्यापक बोराडे सर यांनी केले.
सर्व मान्यवरांनी दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली सर्व मान्यवरांचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अध्यक्षांचा सत्कार अध्यापक इनामदार सर यांनी केला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान शाळेचे मुख्याध्यापक पटेल सर यांनी स्विकारले. तसेच उप अध्यक्ष स्थान आध्पक मनियार सर यांनी घेतले.
तसेच कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आणि शिक्षकांनी गुरू पौर्णिमाची माहिती दिली. आणि कार्यक्रमाची सांगता आध्पिका सोनवने मॅडम यांनी केली. त्यावेळी शाळेचे सर्व मान्यवर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन अध्यापक आणि आध्यापिका मुख्याध्यापक पटेल सर, मनियार सर, बोराडे सर, इनामदार सर,सोनवने मॅडम, पिसे मॅडम, दाते मॅडम, रणदिवे मॅडम, बनसोडे मॅडम, सय्यद मॅडम, खान मॅडम यांनी केले होते.
