विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट, बोटा येथे 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

1 min read

बोटा दि.२४:- बोटा (ता. संगमनेर) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच आग्रही असलेल्या विद्या निकेतन ग्लोबल इन्स्टिट्यूट, बोटा येथे शैक्षणिक वर्ष 2025-2026 करिता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संस्थेची आधुनिक शिक्षणसुविधा, अनुभवी प्राध्यापकवर्ग, बस व हॉस्टेल व्यवस्था तसेच संस्कारमूल्यांवर आधारित वातावरण ही खास वैशिष्ट्ये आहेत.मुलींसाठी शिक्षण मोफत असून, विद्यार्थींना समान संधी देण्यात येत आहे.विद्यार्थी व पालकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, मर्यादित जागांकरिता लवकरात लवकर प्रवेश घेण्याचे आवाहन संस्थेच्यावतीने करण्यात आले आहे.
उपलब्ध अभ्यासक्रम: D. Pharmacy, B. Pharmacy, M. Pharmacy, Engineering, Polytechnic (Diploma Engineering), MBA, MCA, ITI (Industrial Training Institute), Junior College (Science & Commerce), आणि CBSE English Medium School.

संस्थेतील स्मार्ट क्लासरूम्स, समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत लॅब्स, सुरक्षित परिसर तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देणारी शैक्षणिक दृष्टी हे यशस्वीतेचे गमक ठरत आहे.संस्थेचा पत्ता: विद्यानगरी, बोटा, आळेफाटा, पुणे-नाशिक महामार्ग, ता. संगमनेर, जि. अहमदनगर – 422602

वेबसाईट: www.vidyaniketanglobal.com 📞 संपर्क: 9172453737 / 9172453938

प्रवेशासाठी शेवटची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. पालकांनी आपल्या पाल्याचे भविष्य उज्वल करण्यासाठी आजच प्रवेश प्रक्रियेत सहभागी व्हावे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!