भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर;अध्यक्षपदी राकेश डोळस

जुन्नर दि.१८: भारतीय बौद्ध महासभा जुन्नर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली असून
कार्यकारणी निवड करण्यासाठी पुणे जिल्हा पच्छीम अध्यक्ष आयु. प्रकाश ओव्हाळ गुरुजी, कोषाध्यक्ष आयु.राजेंद्र भोसले गुरुजी, संरक्षण उपाध्यक्ष सुखदेव आहुळे गुरुजी, हिशोब तपासणीस आयु. रविंद्र अभंग गुरुजी उपस्थित होते.
जुनी कार्यकारणी बरखास्त करून जुन्नर तालुक्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली नविन कार्यकारणी पुढीलप्रमाणे तालुका अध्यक्षपदी आयु. राकेश डोळस, सरचिटणीसपदी आयु. संजय धोत्रे, कोषाध्यक्षपदी आयु. चंद्रकांत जावळेकर गुरुजी, संस्कार उपाध्यक्ष आयु.नितीन साळवे, महिला उपाध्यक्षा आयुनी.
पुनमताई दुधावडे, संरक्षण उपाध्यक्ष आयु.दिपक खरात, प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु.रविद्र भोजने, कार्यालयीन सचिव आयु. अजित अभंग, हिशोब तपासणीस आयु. प्रा.गणेश रोकडे, संस्कार सचिव आयु.कमलेश डोळस, संस्कार सचिव आयुनी.एकता पंडित, महिला सचिव आयुनी.वनिता , महिला सचिव आयु.सोनाली शिंदे, प्रचार पर्यटन सचिव आयु.विजय वाघमारे,प्रचार पर्यटन सचिव आयु.प्रभाकर धोत्रे.
संरक्षण सचिव आयु. अनिकेत घायतडके, संरक्षण सचिव आयु. उत्तर कदम, संघटक आयु.आकाश भालेराव, संघटक आयु.गौतम थोरात, संघटक आयु. राहुल सोनवणे, संघटक आयु. संदेश काशीकेदार, स्विकृत संघटक आयु. संदिप खरात, संघटक आयु.यशवंत गायकवाड, संघटक आयु. योगेश डोळस, कार्यकारणी बेल्हे (ता.जुन्नर) सारनाथनगर डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. राकेश डोळस यांनी केले सभेचे अध्यक्ष आयु प्रकाश ओव्हाळ गुरुजी होते. नविन कार्यकारणीला आयु.राजेंद्र भोसले गुरुजी कोषाध्यक्ष पुणे जिल्हा पच्छीम संरक्षण उपाध्यक्ष सुखदेव आहुळे गुरुजी हिशोब तपासणीस आयु.रविद्र अभंग गुरुजी यांनी शुभेच्छा दिल्या.
आयु.चंद्रकांत जावळे गुरुजी यांनी आभार मानले व शरनतय घेऊन भोजन झाल्यावर आजची बैठक संपन्न झाली आजची बैठक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.