स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आयोगाकडून राज्य सरकारला प्रभाग रचनेसंबंधी सूचना

1 min read

मुंबई दि.३:- राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली असून, राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यावर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!