शुभम तारांगणमध्ये जलशुद्धीकरण प्रकल्पातून २४ तास पाणी पुरवठा
1 min readआळेफाटा दि.१७:- उन्हाळ्याच्या दिवसांत आळेफाट्याच्या उत्तरेस पाण्याचे नैसर्गिक दुर्भिक्ष नेहमीच जाणवते परंतु शुभम तारांगण हे यास अपवाद असून या गृहप्रकल्पात पाण्याचे ठोस आणि मुबलक स्त्रोत उपलब्ध आहेत. येथे 24 तास पाण्याची सोय असून सोबत जलशुद्धीकरण प्रकल्पातून शुद्ध करून ते पाणी सर्व सदनिकांना पोहोचवले जाते.
शुभम तारांगण हा आळेफाटा आणि पंचक्रोशीतील एक नाविन्यपूर्ण आणि अत्याधुनिक सोयी सुविधा युक्त असा परिपूर्ण गृहप्रकल्प आहे. पाणी हेच जीवन असून त्याचा मुबलक पुरवठा शुभम तारांगण या गृह प्रकल्पात होत असल्याने येथील सदनिका धारकांचे जीवन अधिक सुखकर आणि सुलभ झाले आहे. आपलेही जीवन असेच शुद्ध आणि समृद्ध पाणी पुरवणाऱ्या शुभम तारांगण फेस II या गृह प्रकल्पात घर घेऊन सुलभ बनवूया…!