छत्रपती शिवरायांच्या छाव्यामुळे हिंदू संस्कृतीत टिकून
1 min readआंबेगाव दि.१४:- निघोटवाडी (ता.आंबेगाव) येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंच्या जयंतीनिमित्त पुजन करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना तालुका प्रमुख दिलीप पवळे यांनी धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पराक्रम व एकही लढाई न हरल्याचे सांगुन छ्. शिवरायांच्या या छाव्यामुळं आज आपण आपल्या हिंदू संस्कृतीत टिकून आहोत हे सांगुन ते नसते तर धर्माची विटंबना चालूच राहिली.
असती असे सांगून दोन्ही पराक्रमी आदर्श वीरांना पुन्हा जन्म घेण्याचे आवाहन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अनिल निघोट यांनी तर आभारप्रदर्शन धनंजय निघोट यांनी केले.गोकुळ नगरी सभागृह निघोटवाडी प्रमुख उपस्थिती दिलीपराव पवळे तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, नवनाथ निघोट सरपंच निघोटवाडी,प्रा.सुरेखा निघोट शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख,श्यामकांत निघोट,ग्रा.पं.सदस्य चेतन निघोट.
सोसायटी संचालक बाबुराव निघोट, निघोटवाडी पतसंस्था संस्थापक मारुती निघोट, संचालक जालिंदर निघोट,, शिवाजी निघोट, संदिप निघोट, सोसायटी संचालक बाबुराव निघोट, निघोटवाडी पतसंस्था संस्थापक मारुती निघोट, संचालक जालिंदर निघोट,, शिवाजी निघोट, संदिप निघोट, काशीनाथ निघोट, भिवसेन निघोट, संतोष निघोट, गणपत निघोट, गुलाबराव निघोट, बबनराव हुंडा रे,राहुल निघोट, अमोल सावंत ,सोपान निघोट आदी उपस्थित होते.-