Mr. Physics Academy ची नवीन Foundation बॅच लवकरच ओतूर येथे सुरू
1 min read
ओतूर दि.२:- JEE, NEET MH CET व Foundation कोर्स साठी अल्पवधीतच नावाजलेल्या मिस्टर फिजिक्स अकॅडमी ला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राजस्थान शिक्षण पद्धतीचा अनुभव आळेफाटा येथील विद्यार्थ्यांबरोबर आता ओतूर येथील विद्यार्थ्यांनाही मिळणार आहे. कारण ओतूर येथे मिस्टर फिजिक्स अकॅडमीची सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची फाउंडेशन कोर्स साठी लवकरच नवीन बॅच सुरू होणार आहे. विद्यार्थी, पालक व अकॅडमी च्या शिक्षकांचा डाऊट सेशन प्रोग्राम ओतूर येथे नुकताच संपन्न झाला.
या वेळी पालकांच्या विनंतीला माण देऊन डायरेक्टर प्रिन्स कुमार व आकाश पवार यांनी लवकरच नवीन बॅच सुरू करणार असल्याचं आश्वासन दिलय. ओतूर येथे नवीन शाखा सुरू होणार असल्याने पालक वर्गांमध्ये आनंदाचा वातावरण दिसून येत आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:- 8669479684
8278644322