गोरेज कोचिंग क्लासेस येथे MHT – CET, JEE, NEET च्या नवीन बॅच सुरू
1 min read
आळेफाटा दि.२:- आळेफाटा येथील गोरेज कोचिंग क्लासेस येथे MHT – CET, JEE, NEET च्या नवीन बॅच सुरू झाले असून विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन क्लासेस तर्फे करण्यात आले आहे.
आमची वैशिष्ट्ये –
१) अनुभवी व उच्चशिक्षित प्रशिक्षक वर्ग २) प्रत्येक विद्याथ्याकडे वैयक्तिक लक्ष व व्यक्तिमत्व विकासावर भर.
३) इंग्रजी माध्यम, सेमी माध्यम, मराठी माध्यम यासाठी स्वतंत्र्य बॅचेस. ४) अभ्यासातील शंका निरसन सत्र. ५) मागील ८ वर्षापासुन शहरात सर्वोत्कृष्ट निकाल देणारे एकमेव क्लासेस.६) शैक्षणिक गुणवत्ते बरोबर, सामाजिक मुल्ये रुजवणारा क्लास ७) प्रत्येक विषयास वेगळे शिक्षक
८) प्रत्येक ८ दिवसाला टेस्ट
अधिक माहिती साठी संपर्क
प्रा. बाम्हणे एस.बी. M.Sc (Physics) B.Ed 9970419234
प्रा. शिवाजी गोरे सर M.Sc (MATHS) B.Ed 9860154654
प्रा. संचिता मुळे M.A., B.Ed, English 9860204897
पत्ता:- एस. आर. शिंदे बिल्डींग, बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी नगर रोड, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे