निमगांव सावा येथे कलगीतुरा भेदिक लावणीचे आयोजन
1 min read
निमगांव सावा दि.२१:- येथे २२ जानेवारी रोजी कलगीतुरा भेदिक लावणीचे आयोजन निमगांव सावा येथे करण्यात आले आहे. यंदाचे वर्ष ३ रे व शाहिरी संघ यांचा 18 वा वर्धापण दिन मोठया उत्साहाने साजरा होत आहे. सकाळी १० वा दिप प्रज्वलन व सकाळी १० ते ६ या वेळात छत्रपती शिवराय कलगीतुरा भेदिक लावणीचा कार्यक्रम होणार. तरी सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमांचे स्थळ प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर वैष्णवी मार्केट निमगांव सावा कार्यक्रमाचे आयोजक नमो फाउंडेशन पुणे महाराष्ट्र राज्य व गणेशभाऊ गाडगे मित्र परिवार व समस्त ग्रामस्थ निमगांव सावा कार्यक्रमांचे आयोजन हभप विजय महाराज खाडे,
सुनिल गाडगे, गणेश गाडगे यांनी केले व अन्नदाते म्हणुन चंद्रकांत जावळे गुरुजी, धमेंद्र गाडगे, पोपट पाबळे, गोरक्ष घोडे, माऊली गाडगे, श्रीरंग गाडगे यांचे लाभले.