‘हिरा पन्ना’ ऍग्रो सेल्स या नूतन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ; सर्वांना आग्रहाचे निमंत्रण
1 min read
बेल्हे दि.२६:- बेल्हे (ता. जुन्नर) येथे ‘हिरा पन्ना’ ऍग्रो सेल्स या नूतन व्यवसायाचा उद्घाटन समारंभ शुक्रवार दि. 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता श्रीमती अंजनी बाई बाळासाहेब घोडके यांच्या शुभहस्ते संपन्न होत आहे. या नूतन दुकानात सर्व प्रकारचे नामांकित कंपन्यांचे रासायनिक खते, विद्राव्य खते, औषधे, बी-बियाणे, मल्चिंग पेपर आदी योग्य भावात मिळणार आहेत.माजी पंचायत समिती सदस्य जयवंत बाळासाहेब घोडके, श्री शामराव बाळासाहेब घोडके,
श्री विजय बाळासाहेब घोडके, श्री अनिकेत जयवंत घोडके, कु. अक्षय शामराव घोडके, कु. अभिषेक संजय घोडके, कु. श्रीकृष्ण विजय घोडके तसेच समस्त घोडके परिवाराने या उद्घाटनप्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.
संपूर्ण घोडके कुटुंब हे शेती व्यवसायात पारंगत असल्याने दुकान चालक मालक हे बीएससी ऍग्री असून सर्व प्रकारच्या खता औषधांची माहिती तसेच शेतकऱ्यांना मार्गदर्शन व समुपदेशन करतील.
उत्तम शेती व दर्जेदार पीक येण्यासाठी (पालेभाज्या, फळभाज्या) यासाठी योग्य व माफक दरात खते व औषधे मिळतील. *कार्यक्रमाचे स्थळ* भैरवनाथ मंदिरासमोर) शिवसेना ऑफिस शेजारी) मार्केट यार्ड, बेल्हे ता. जुन्नर, जि. पुणे.