मयूर कलेक्शन मध्ये गुलाबी थंडीत स्वेटर, जर्किन्स, शाल सह बरेच काही माफक दरात
1 min read
आळेफाटा दि.१६:- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मयूर कलेक्शन मध्ये खरेदीवर ग्राहकांना आकर्षक डिस्काउंट दिला जात आहे. गुलाबी थंडीसाठी खास नामांकित कंपन्यांच्या लेडीज स्वेटर, लेडीज कानटोप्या, लेडीज शॉल, लेडीज जर्किन्स, किड्स स्वेटर, किड्स कानटोप्या, किड्स जर्किन, जेंट्स स्वेटर्स, जेंट्स जर्किन, जेंट्स कानटोप्या तसेच हॅन्डलूम मध्ये विविध प्रकारचे ब्लॅंकेट सोलापूर चादर, रग, रजाई अतिशय माफक दरात उपलब्ध आहेत.तसेच येथे नामांकित कंपन्यांच्या साड्या, लेडीज टॉप, ड्रेस मटेरियल, लेडीज ड्रेस,
जेंट्स शर्ट्स, टी-शर्ट, जीन्स, ट्राऊजर्स, बॉईज वेअर, गर्ल्स वेअर, किड्स वेअर सर्व प्रकारचे ड्रेस व ड्रेस मटेरियल डिस्काउंट मध्ये मिळत आहेत.पत्ता:- मयूर कलेक्शन कल्याण रोड,पोलिस स्टेशन जवळ,आळेफाटा ता. जुन्नर संपर्क:- 7758982111