मयूर कलेक्शन मध्ये दिपावली भाऊबीज निमित्त साड्यांचा महामहोत्सव
1 min read
आळेफाटा दि.२९:- आळेफाटा (ता. जुन्नर) येथील मयूर कलेक्शन मध्ये दीपावली महोत्सव सुरू झाला असून दिपावली भाऊबीज निमित्त लक्ष्मीपती विमल विशाल झुला ताना बाणा सरस्वती अंबिका कयान सुचित्रा शिल्पकला इत्यादी अनेक ब्रँडेड साड्या कंपनीचा महा महोत्सव सुरू झाला आहे.दिपावली निमित्त खरेदीवर ग्राहकांना आकर्षक डिस्काउंट दिला जात आहे. येथे नामांकित कंपन्यांचे, लेडीज टॉप,ड्रेस मटेरियल,लेडीज ड्रेस,जेंट्स शर्ट्स,टी-शर्ट, जीन्स, ट्राऊजर्स, बॉईज वेअर, गर्ल्स वेअर, किड्स वेअर सर्व प्रकारचे ड्रेस व ड्रेस मटेरियल डिस्काउंट मध्ये मिळत आहेत.
दीपावली निमित्त खालील खास ऑफर:- ६ वार साड्या : (१४९ रु. ते १२,५०० रु. पासुन पुढे), ९ वार साड्या : (१४९ रु. ते ४,५०० रु. पासुन पुढे), लेडीज टॉप्स् : (९९ रु. ते १,९९९ रु. पासुन पुढे), लेडीज जीन्स : (२९९ रु. ते १,४५० रु. पासुन पुढे), ड्रेस मटेरिअल : (१९९ रु. ते ३,५५० रु. पासुन पुढे),
लेडीज ड्रेस : (४९९ रु. ते ४,५०० रु. पासुन पुढे), किडस् वेअर्स : (५० रु. ते २,५५० रु.पासुन पुढे)तसेच लेडीज टॉप, लेडीज जीन्स, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अति व्हरायटीज शर्ट : (२९९ रु. ते १,८०० रु. पासुन पुढे), टि-शर्ट : (१५० रु. ते ८९९ रु. पासुन पुढे), ट्राऊझर्स : (२९९ रु. ते १,७५० रु. पासुन पुढे), अरमानी पॅन्ट : (३५० रु. ते १,२०० रु. पासुन पुढे), जीन्स पॅन्ट : (३५० रु. ते १,८५० रु. पासुन पुढे)
पत्ता:- मयूर कलेक्शन कल्याण रोड,पोलिस स्टेशन जवळ,आळेफाटा ता. जुन्नर संपर्क:- 7758982111