डिसेंट फाउंडेशन घेणार जुन्नर तालुक्यात ५ मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरे
1 min read
जुन्नर दि.१३:- डिसेंट फाउंडेशन नोव्हेंबर महिन्यामध्ये पाच ठिकाणी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीरे घेणार आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी याचा फायदा घेण्याचे आवाहन डिसेंट फाउंडेशन करून करण्यात आले आहे.
खालील ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.
1) रविवार दि.१७ नोव्हेंबर २०२४ कवठे यमाई मंदिर, ओतूर
2) सोमवार दि. १८ नोव्हेंबर २०२४ प्राथमिक आरोग्य केंद्र, आळे 3) गुरुवार दि.२१ नोव्हेंबर २०२४ प्राथमिक आरोग्य केंद्र, मढ 4) सोमवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ प्राथमिक आरोग्य केंद्र, सावरगाव5) शनिवार दि. ३० नोव्हेंबर २०२४ कोंडाजी बाबा डेरे आश्रम, जुन्नर