सुरेखा निघोट यांच्यावतीने गुणगौरव सोहळा व गुरुपौर्णिमा कार्यक्रम संपन्न

1 min read

मंचर दि.२०:- शिवसेना ऊद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी आंबेगाव तालुकाप्रमुख सुरेखा निघोट तालुका समन्वयक बाबाजी कराळे यांच्या वतीने श्री वाकेश्वर विद्यालय पेठ येथे आयोजित केलेल्या गूरुपोर्णिमा व गुणगौरव सोहळयात दहावी बारावी स्काॅलरशीप नवोदय परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र धुमाळ, महेंद्र धुमाळ, मुख्याध्यापक संजय पवळे, ऊपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे, तालुकासंघटक संतोष पंचरास , माऊली पाटील विभागप्रमुख, बाळासाहेब रोडे ज्येष्ठ शिवसैनिक, विकास गायकवाड शिवसेना उपविभागप्रमुख, पंडित कातळे, सोपान काळे उपसरपंच भावडी. मनिषा कराळे, विभागप्रमुख अशोक राक्षे, संतोष कडुसकर, महिला आघाडी संघटिका आशा नाईकरे, या सरपंच बी आर कराळे, शंकर कराळे, नानाभाऊ कराळे, अशोक धुमाळ, रामजी गुंजाळ, ज्ञानेश्वर कराळे, अंकुश बाईकडे, शंकर कराळे, सोहम कराळे व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भारतीय विद्यार्थी सेना मा. तालुकाप्रमुख प्रा अनिल निघोट यांनी तर सुत्रसंचलन प्रसिद्ध निवेदक अमित कातळे यांनी तर आभार बाळासाहेब धुमाळ यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे