जुन्नर तालुक्यातील साडेपाच कोटी रुपयांच्या ५६ कामावरील स्थगिती उठवली:- आमदार अतुल बेनके

1 min read

जुन्नर दि.२:- जुन्नर तालुक्यातील ग्रामीण विकास विभागामार्फत ५ कोटी ५० लक्ष रुपये खर्चाच्या २५-१५ योजनेअंतर्गत ५६ कामावरील स्थगिती उठवण्यात आल्याची माहिती आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.
आमदार अतुल बेनके यांनी सांगितले की सन २२ -२३ ग्रामीण विकास विभागामार्फत २५-१५ अंतर्गत कामे मंजूर झाली होती. परंतु काही कारणास्तव सदरची कामे सुरू झाली नव्हती अशा कामांना स्थगिती देण्यात आली होती अशा स्थगिती उठवलेल्या कामांची नावे व निधी रक्कम पुढीलप्रमाणे:- पारुंडे येथे गोशाळा बांधकाम करणे १० लक्ष रुपये, भिवाडे खुर्द ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १० लक्ष रुपये, आणे गावठाण श्री आणेश्वर येथे सभामंडप बांधणे १० लक्ष रुपये, बांगरवाडी डोंगर पायथा (गुप्त विठोबा) येथे सभागृह बांधणे १० लक्ष रुपये. खिलारवाडी ग्रामपंचायत कार्यालय बांधणे १० लक्ष रुपये, पिंपळगाव तर्फे नारायणगाव खंडोबा मंदिर ते खांडगे वस्ती रस्ता करणे १० लक्ष रुपये, राजुरी चटकमळा गरीबनशहा बाबा मंचरंगी सभागृह बांधणे १० लक्ष रुपये, पिंपरी पेंढार येथिल खारवणे वस्ती ते पिंपरी पेंढार रस्ता करणे १० लक्ष रुपये, निमदरी प्रजिमा ६ ते विठ्ठल खंडू धोंडकर रस्ता करणे १० लक्ष रुपये, तेजेवाडी गावातील गावठाण हद्दीतील रस्ता करणे १० लक्ष रुपये. चिंचोली गावठाण उर्वरित अंतर्गत रस्ता करणे १० लक्ष रुपये, आलमे गावठाण ते गापाळे वस्ती रस्ता करणे १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी बेल्हे एन एच ६१ तांबेवाडी रस्ता करणे १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी बेल्हे गावठाण ते राजुरी शिव रस्ता करणे १० लक्ष रुपये, साकोरी कवडोजीबाबा मंदिर ते कोंबरवाडी रस्ता करणे १० लक्ष रुपये. राजुरी आवटेवाडी सभा मंडप बांधकाम करणे १० लक्ष रुपये, कुचिक मुळा ते ६ नंबर चारी रस्ता करणे १० लक्ष रुपये, खोडद ते अमराईवाडी रस्ता करणे १० लक्ष रुपये, शिरोली बुद्रुक वरसुबाई मंदिर ते प्र.जि.मा १ जुन्नर कारखाना रस्ता करणे १० लक्ष रुपये, चौगुलेमळा ते जांभळदरा (आणे) वस्तीकडे जाणारा रस्ता करणे १० लक्ष रुपये. पाचघरवाडी स्मशानभूमी सुधारणा करणे १० लक्ष रुपये, आळेफाटा ते शिंदे हॉस्पिटल ते बेदम मळा रस्ता करणे १० लक्ष रुपये, पिंपळवंडी एन एच २२२ ते दांगटवाडी रस्ता करणे १० लक्ष रुपये, बोरी खुर्द पाटोळे वस्ती ते चिंचवडे मळा रस्ता करणे १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी (आर्वी) धोंडकरवाडी मोहनानंद स्वामी मंदिर ते पाशीनकरवाडी रस्ता करणे १० लक्ष रुपये. खामुंडी येथील एन एच २२२ ते आंधळे वस्ती शिंगोटे वस्ती दत्त मंदिर रस्ता करणे १० लक्ष रुपये, ओझर नं.२ महिलांसाठी सामाजिक सभागृह बांधणे १० लक्ष रुपये, पिंपरी पेंढार शिंदेपट ते राजनी वस्ती रस्ता करणे १० लक्ष रुपये, धोलवड आंबेशेत ते बेडशेत रस्ता करणे १० लक्ष रुपये, माणिकडोह गावठाण अंतर्गत रस्ता करणे १० लक्ष रुपये, बल्लाळवाडी पांगरी माथा ते डिंगोरे रस्ता करणे १० लक्ष रुपये. पिंपळगाव जोगा मुक्ताई मंदिर ते कोकणे वस्ती रस्ता करणे १० लक्ष रुपये, उदापूर नवीन जुन्नर रस्ता ते जुना रस्ता पंचारकी रस्ता करणे १० लक्ष रुपये, तांबे जि प शाळा ते शेलवड फॉरेस्ट रस्ता करणे १० लक्ष रुपये, हिवरे बु गावठाण अंतर्गत ग्रामपंचायत ते हिवरे सोसायटी रस्ता करणे १० लक्ष रुपये, हिवरे बु. पावर हाऊस ते वीट भट्टी भोरवाडी रस्ता करणे १० लक्ष रुपये, आर्वी डोंगर मळा ते सातपीर बाबा रस्ता करणे १० लक्ष रुपये, अगर अमरापूर ते कुमशेत रस्ता करणे १० लक्ष रुपये. वडगाव कांदळी प्रजिमा ४ ते वानेवाडी रस्ता करणे १० लक्ष रुपये, ओझर नं.२ कुकडी कॉलनी ते मांडेवाडी रस्ता करणे १० लक्ष रुपये, हिवरे बु‌ मुक्तीधाम मंदिर ते चैतन्य बेनके घर भोरवाडी रस्ता करणे १० लक्ष रुपये, तेजेवाडी अंतर्गत रस्ता करणे १० लक्ष रुपये, खामुंडी गणेशनगर ते येमाईनगर रस्ता करणे १० लक्ष रुपये, शिरोली बु. थोरवे मळा ते मुक्ताई मंदिर रस्ता करणे १० लक्ष रुपये, नेतवड आरोग्य उपकेंद्र ते कदम वस्ती रस्ता करणे १० लक्ष रुपये. हिवरे बु. कैलास नगर ते हांडे मळा रस्ता करणे १० लक्ष रुपये, हिवरे तर्फे नारायणगाव येथील नारायणगाव खोडद रस्ता ते खंडोबा मंदिर रस्ता करणे १० लक्ष रुपये रुपये, येडगाव गणेशनगर हांडेमळा स्मशानभूमी रस्ता ते वारूळवाडी पाणीपुरवठा योजनेकडे जाणार रस्ता करणे १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी (आर्वी) ढवळेमळा ते डोंगरेमळा रस्ता करणे १० लक्ष रुपये, गुंजाळवाडी (आर्वी) नारायणगाव सावरगाव रस्ता ते ढवळे मळा रस्ता करणे १० लक्ष रुपये. खोडद निमगाव सावा रस्ता इनाममळा रस्ता करणे १० लक्ष रुपये, मढ अंतर्गत गावठाण रस्ता करणे ९ लक्ष रुपये, राजुरी फावडे मळा बोरी मार्ग कॅनॉल पर्यंत रस्ता करणे ८ लक्ष रुपये, शिंदेवाडी देवीमाता मंदिर ते इसकाकडे पाईन रस्ता करणे ८ लक्ष रुपये, नारायणगाव स्मशानभूमी नदीवर घाट बांधणे १० लक्ष रुपये रुपये. वडगाव सहानी वरसुबाई मळा येथे पत्रा शेड बांधणे ५ लक्ष रुपये आदि कामावरील स्थगिती उठवली असून या सर्व कामांची लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण करून कामांना सुरुवात केली जाणार असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे