१० वी १२ वी च्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास ची सुवर्णसंधी; वार्षिक फी फक्त २००० रुपये

1 min read

आळेफाटा दि.२७:- आळेफाटा (ता. जुन्नर) येथे गेली ३५ वर्षापासूनची परंपरा असलेले गोरेज कोचिंग क्लासेस आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस घेऊन आले आहेत. स्टेट बोर्डाच्या विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावीच्या कठीण वाटणाऱ्या Maths विषयाचे हे ऑनलाईन क्लास असणार आहेत. विद्यार्थ्यांच्या वेळेत हा ऑनलाईन क्लास उपलब्ध असणार आहे. याची वार्षिक फी फक्त २००० रुपये असणार असून विद्यार्थ्यांचा क्लासला जाण्या येण्याचा वेळ वाचणार आहे. महाराष्ट्रभरातील विद्यार्थी हा ऑनलाईन क्लास जॉईन करू शकतात. गेली ३५ वर्षे उत्कृष्ट शिकवण्याचा अनुभव असलेला एकमेव क्लास म्हणून गोरेज कोचिंग क्लासेस जुन्नर तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहे. १ मे पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन प्राध्यापक शिवाजी गोरे यांनी विद्यार्थी व पालकांना केले आहे.*पत्ता*
गोरेच कोचिंग क्लासेस, ज्ञानराज पतसंस्थेच्या शेजारी आळेफाटा ता. जुन्नर, जि. पुणे.
संपर्क:- 9860154654

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!