आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल स्कूल पारगाव १ ली ते ४ थी साठी प्रवेश सुरू

1 min read

पारगाव तर्फे आळे दि.१९:- आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक डिजीटल स्कूल स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे येथे शैक्षणिक वर्ष-२०२६-२७ साठी इयत्ता पहिली ते चौथी साठी प्रवेश सुरू झाले आहेत.शाळेची वैशिष्ट्ये:-शालेय परिसर CCTV कक्षेत, सांस्कृतिक हॉल सुसज्ज शालेय इमारत,सुसज्ज संगणक कक्ष संगीतमय परिपाठ, शालेय परसबाग स्पर्धेत पुरस्कार प्राप्त शाळा, अद्ययावत वातानुकूलित कॉम्प्युटर लॅब, विद्यार्थ्यांसाठी आर. ओ. वॉटर फिल्टर, विद्यार्थ्यांमध्ये नैतिक मूल्य रुजवण्यासाठी शालेय उपक्रमांचे आयोजन, विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांची यश प्राप्ती, निसर्गरम्य वातावरणात आनंददायी शिक्षण, आनंददायी शनिवार उपक्रमातून हसत-खेळत शिक्षण,अनुभवी व तंत्रस्नेही शिक्षक वृंद, इयत्ता पहिलीसाठी १ एप्रिलपासून पूर्वतयारी वर्ग, वि.दा. सावरकर माजी विद्यार्थी संघ तर्फे प्रत्येक नवीन प्रवेशास विनामुल्य शालेय शैक्षणिक साहित्य,संगणक शिक्षणासाठी स्वतंत्र अनुभवी शिक्षक, शैक्षणिक सहल / बाल आनंद मेळावा. संपर्क व अधिक माहितीसाठी : आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा !! गुणवत्ता विकास हाच आमचा ध्यास !”

पत्ता:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, स्मार्ट व्हिलेज पारगाव तर्फे आळे, तालुका.जुन्नरसंपर्क:- श्री. लहू गोफणे (मुख्याध्यापक) ९२८४०२४३२६, श्री. सघुनाथ (आप्पा) तट्टू, (शा.व्य. समिती अध्यक्ष) ९९७५७४३२५५ श्री.तानाजी गुळे सर ९९७०६४६४०४

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!