आळेफाटा येथे साकारतोय ‘साई गोल्डन लक्झरीया’ भव्य गृहप्रकल्प; सर्व खर्चा सहित १७ लाखांत मिळतोय फ्लॅट
1 min read
आळेफाटा दि.१०:-कुलस्वामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित चार एकर पेक्षा जास्त जागेवरती कुलस्वामी ग्रुपचा ‘साई गोल्डन लक्झरीया’ हा आळेफाटा (ता.जुन्नर) येथे भव्य गृह प्रकल्प साकारत आहे. येथे ग्राहकांना सर्व खर्चासहित १७ लाख रुपयात फ्लॅट मिळणार आहे. आळेफाटा व परिसरात सर्वात स्वस्त व गुणवत्तापूर्ण असणारे
काम म्हणून कुलस्वामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रसिद्ध आहे. अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर गृह खरेदीची सुवर्णसंधी ग्राहकांना या माध्यमातून लाभली आहे. कुलस्वामी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ने आळेफाटा व परिसरात अनेक बिल्डिंग उभारल्या असून जुन्नर तालुक्याच्या व आळेफाटा शहराच्या वैभवात भर घातली आहे.
तसेच परिसरातील ग्राहकांना च्या पसंतीला हे बिल्डर्स उतरले आहेत. या प्रकल्पाची वैशिष्ट्ये १)आळेफाटा बस स्टँड पासून एक मिनिटांच्या अंतरावर २) शाळा कॉलेज व मार्केट अगदी जवळच.३) प्रशस्त पार्किंगची सोय ४) लिफ्टची सुविधा ५) वास्तुशास्त्र जपलेला गृहप्रकल्प ६) संपूर्ण सुरक्षित कंपाउंड वॉल ७) मुबलक पाण्याची सोय ८) गृह कर्ज सुविधा उपलब्ध ९) उत्तम प्रकारचे ड्रेनेज सुविधा
पत्ता :- नाशिक रोड, कॅनॉल शेजारी, चैतन्य हॉस्पिटल समोर, आळेफाटा, ता. जुन्नर, जि. पुणे.
प्रो. श्री. अशोकशेठ औटी मो-9890878467, श्री. सागरशेठ लामखडे मो-9975110101 कु. सौरभ औटी मो-7699191999, श्री. प्रज्वल सोनवणे मो-7756820814
