मयूर कलेक्शन मधील ‘रामराज शर्ट’ ला ग्राहकांची पसंती
1 min read
आळेफाटा दि.२८: आळेफाटा येथील मयुर कलेक्शन मध्ये लग्नसराई व यात्रा उत्सवानिमित्त ग्राहकांची लगबग सुरू असून रामराज शर्टची मागणी वाढली आहे. ‘किमतीत कीफायतशीर व गुणवत्तेत दर्जेदार’ असलेल्या मयूर कलेक्शनला ग्राहक पसंती देत आहेत.
मयूर कलेक्शन मध्ये लग्नसराई साडी महोत्सव सुरू असून लग्नकार्यासाठी साड्यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत. सर्व ट्रेंडी साड्या उपलब्ध आहेत. येथे साडी महोत्सव सुरू असून स्टायलिश लुक साठी मयूर कलेक्शनला ग्राहकांची पसंती मिळत आहे.
येथे साड्यांचे अनेक प्रकार,अनेक शैली उपलब्ध असून संस्कृतीची झलक अनुभवण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या.
सर्वात स्वस्त दरात तसेच शर्टस्, टी-शर्टस्, ट्राऊझर्स, ड्रेस मटेरीअल्स, जीन्स्, साड्या, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज्,६ वार साड्या,
९ वार साड्या, लेडीज ड्रेस मटेरियल्स्, लेडीज टॉप, लेडीज जीन्स,किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज् उपलब्ध आहेत.लग्नाची खरेदी सर्वात स्वस्त मयूर कलेक्शन मध्ये होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे.
मयूर कलेक्शन मध्ये लग्न समारंभासाठी वर पक्ष व वधूपक्षासाठी लागणारे सर्व कपडे, मानपान व इतर सर्व साहित्य मयूर कलेक्शन मध्ये होलसेल व रिटेल दरात उपलब्ध आहे.
प्रॉ.अनिल शेलार, राहुल शेलार, कपिल शेलार आम्ही सदैव आपल्यासाठी तत्पर
आपल्या घरातील मंगलकार्य मंगलमय होवो हीच सदिच्छा.
आमचा पत्ता:- मयूर कलेक्शन, कल्याण रोड, आळेफाटा, ता.जुन्नर जि.पुणे. संपर्क:-7758982111
