‘दूर्वा डेव्हलपर्स’ आपलं स्वप्न सत्यात उतरवणार; ‘शिवकुंज’ 2 BHK चा भव्य प्रकल्प
1 min read
नारायणगाव दि.१७:- नारायणगाव (ता. जुन्नर) येथे “दूर्वा डेव्हलपर्स” चा शिवकुंज हा 2 बीएचके चा भव्य प्रकल्प साकारत असून गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर घर घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.’दूर्वा डेव्हलपर्स’ लवकरच आपलं स्वप्न सत्यात उतरवणार असून आराम, विश्वास आणि प्रतिष्ठेच प्रतिक मानले जाणारे
‘शिवकुंज’ ची सहा मजली भव्य इमारत नारायणगावात साकारत आहे. रेरा रजिस्टर प्रकल्प असून ग्राहकांना अनेक Amenities दिल्या जाणार आहेत.
साईट पत्ता:- पुणे – नाशिक हायवे, एचपी पेट्रोल पंप समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.
संपर्क:- 9922094915, 9011077151
आजच प्रोजेक्ट ला भेट द्या आणि आपल्या हक्काचं, मनासारखं घर बुक करा……
विश्वासाची हमी व गुंतवणुकीसाठी खात्रीशीर ठिकाण म्हणजेच ‘शिवकुंज’ अपार्टमेंट……..
आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा
