आळेफाटा येथील हॉटेल ज्ञानेश्वरी चालवायला देणे आहे

1 min read

आळेफाटा दि.२२:- आळेफाटा (ता.जुन्नर) सर्व सेटअपसह हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज या हॉटेलला चालवायला देणे आहे.*हॉटेलची वैशिष्ट्ये*

* फॅमिली रेस्टॉरंट
* A/C बँक्वेट हॉल
* फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था
* अत्याधुनिक स्वच्छतागृह
* गार्डन व रेस्टॉरंट* प्रशस्त पार्किंग
* हॉटेलची सर्व वीज टाटा सोलर वर
* भव्य किचन व स्टोअर रूम
* बँक्वेट हॉलसाठी चेंजिंग रूम
* बँक्वेट हॉलसाठी म्युझिक सिस्टम सह सर्व सेटअप
* सुरक्षिततेसाठी सर्व परिसरात CCTV कॅमेरे
* एका वेळी ३५० ते ४०० ग्राहक जेवतील अशी व्यवस्थाकामाच्या व्यापामुळे स्वतःला चालवणे शक्य नसल्याने चालवायला देणे आहे.

*संपर्क*
मा.श्री. राजेंद्रशेठ रमेश जाधव,
संस्थापक अध्यक्ष आळेफाटा व्यापारी असोसिएशन
मो. 9011908055

*पत्ता* बालाजी ऑक्सिजन गॅस एजन्सी सर्विस, विघ्नहर सुपर मार्केट शेजारी, आळेफाटा ता.जुन्नर, जि. पुणे

*हॉटेलचा पत्ता*
हॉटेल ज्ञानेश्वरी, आळेफाटा चौकापासून तीनशे मीटर ओतूर रोड कडे, आळेफाटा, ता. जुन्नर, जिल्हा. पुणे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!