आळेफाटा येथील हॉटेल ज्ञानेश्वरी चालवायला देणे आहे 

1 min read

आळेफाटा दि.१६:-आळेफाटा (ता.जुन्नर) सर्व सेटअपसह हॉटेल ज्ञानेश्वरी प्युअर व्हेज या हॉटेलला चालवायला देणे आहे.

*हॉटेलची वैशिष्ट्ये*

* फॅमिली रेस्टॉरंट

* A/C बँक्वेट हॉल

* फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था

* अत्याधुनिक स्वच्छतागृह

* गार्डन व रेस्टॉरंट

* प्रशस्त पार्किंग

* हॉटेलची सर्व वीज टाटा सोलर वर

* भव्य किचन व स्टोअर रूम

* बँक्वेट हॉलसाठी चेंजिंग रूम

* बँक्वेट हॉलसाठी म्युझिक सिस्टम सह सर्व सेटअप

* सुरक्षिततेसाठी सर्व परिसरात CCTV कॅमेरे

* एका वेळी ३५० ते ४०० ग्राहक जेवतील अशी व्यवस्था

कामाच्या व्यापामुळे स्वतःला चालवणे शक्य नसल्याने चालवायला देणे आहे.

*संपर्क*

मा.श्री. राजेंद्रशेठ रमेश जाधव, संस्थापक अध्यक्ष आळेफाटा व्यापारी असोसिएशन  मो. 9011908055

*पत्ता* बालाजी ऑक्सिजन गॅस एजन्सी सर्विस, विघ्नहर सुपर मार्केट शेजारी, आळेफाटा ता.जुन्नर, जि. पुणे

*हॉटेलचा पत्ता*हॉटेल ज्ञानेश्वरी, आळेफाटा चौकापासून तीनशे मीटर ओतूर रोड कडे, आळेफाटा, ता. जुन्नर, जिल्हा. पुणे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!