स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडून डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
1 min read
आळेफाटा दि.१ :- आळेफाटा (ता.जुन्नर) येथे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आय सी यू, सर्जिकल अँड ट्रॉमा केअर सेंटर कडून डॉक्टर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
स्पंदन हॉस्पिटल मद्ये नामांकित हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध असून यामध्ये स्टार हेल्थ इन्शुरन्स, एसबीआय जनरल इन्शुरन्स, आदित्य बिर्ला हेथ इन्शुरन्स, युनिव्हर्सल जनरल इन्शुरन्स, मेडी assist insurance, केअर हेल्थ इन्शुरन्स आधी नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.
स्पंदन आयसीयू सर्जिकल अँड ट्रॉमा केअर सेंटर या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जनरल विभाग, सर्जिकल विभाग, मेडिसिन, अतिदक्षता विभाग, त्वचारोग, बालरोग,ऑर्थोस्कोपी, वैद्यकीय विमा, पोटांचे विकार व शस्त्रक्रिया, सुसज्ज अपघात विभाग, मेंदू व मणक्यावरून शस्त्रक्रिया आदी अद्यावत सुविधा व उपचार या हॉस्पिटलमध्ये केले जातात.
तसेच मुळव्याध व भगंदर उपचार व शस्त्रक्रिया, स्रीरोग आजार व प्रसूती विभाग, गर्भपिशवी अंडाशयाच्या शस्त्रक्रिया, कृत्रिम श्वासोच्छ्वास यंत्र, कार्डीयाक मॉनिटर, थायरॉईड व संधिवात आजार व शस्त्रक्रिया केल्या जातात.
डॉ. अमीर जमादार, डॉ.प्रवीण चाळक, डॉ. ओंकार खंडागळे, डॉ. धनंजय डोंगरे आदी अनुभवी डॉक्टर वर्ग या हॉस्पिटलमध्ये 24 तास सेवा देत असतो.स्पंदन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कडून तमाम डॉक्टर्स बंधूंना आजच्या डॉक्टर्स दिनाच्या तसेच शेतकरी बांधवांना कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.तसेच हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनाला शिवनेरी एक्सप्रेस न्यूज चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा.