समर्थ मधील विज्ञान मेळाव्यात एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

1 min read

बेल्हे दि.१७:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे समर्थ ज्युनियर कॉलेज बेल्हे व पुणे जिल्हा परिषद पुणे,पंचायत समिती जुन्नर (शिक्षण विभाग) आणि जुन्नर तालुका विज्ञान व गणित अध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित तालुका स्तरीय विज्ञान मेळावा व प्रदर्शन २०२५-२६ नुकतेच समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे संपन्न झाले. यावेळी विविध स्पर्धांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष तबाजी वागदरे, जुन्नर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अशोक काकडे,विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष प्रवीण ताजने, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर केंद्रे,सचिव प्रकाश जोंधळे,तुषार आहेर, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य वैशाली आहेर आदि मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनामध्ये विविध शाळांतून ४३२ प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात आले.*इतर स्पर्धा निकाल:*
*संगणकीय सादरीकरण स्पर्धा-६वी ते ८वी* प्रथम क्रमांक-वेदिका नलावडे (शिवनेरी विद्यालय,धोलवड) द्वितीय क्रमांक -प्रांजल दाते(समर्थ गुरुकुल,बेल्हे) तृतीय क्रमांक-नील भंडारी (विद्या विकास मंदिर,राजुरी)*संगणकीय सादरीकरण स्पर्धा -गट -९ वी ते १२ वी*
प्रथम क्रमांक-स्निग्धा ढमाले (समर्थ जुनियर कॉलेज,बेल्हे)
द्वितीय क्रमांक-अंजली खेत्री (चेतन्य विद्यालय,ओतूर)
तृतीय क्रमांक-आर्या गडगे (शिवछत्रपती माध्यमिक विद्यालय,आळेफाटा) *वक्तृत्व स्पर्धा-६वी ते ८वी*प्रथम क्रमांक -प्रचिता कणसे(गाडगे महाराज विद्यालय,ओतूर)
द्वितीय क्रमांक -श्रीकला खेबडे(गुरुवर्य रा प सबनीस विद्यालय,नारायणगाव)तृतीय क्रमांक -नमिता डुकरे (महात्मा गांधी हायस्कूल, पारगाव) आराध्य गलांडे (ज्ञानमंदिर हायस्कूल, आळे)
*वक्तृत्व स्पर्धा-९ वी ते १२ वी* प्रथम क्रमांक-सई ससाने (शंकराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर) द्वितीय क्रमांक -किमया आरोटे (श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर,बेल्हे) तृतीय क्रमांक-रुचिता बढे (न्यू इंग्लिश स्कूल,नगदवाडी)
*वक्तृत्व स्पर्धा* *प्राथमिक,माध्य. व उच्च माध्य.शिक्षक गट*प्रथम क्रमांक -राजू वामन (आदिमाया शक्ती विद्यालय, इंगळुन) द्वितीय क्रमांक-संतोष डुकरे (जिल्हा परिषद शाळा,बेल्हे) तृतीय क्रमांक-संगीता रिठे (समर्थ ज्युनिअर कॉलेज,बेल्हे)*भित्तीपत्रक (पोस्टर मेकिंग)-गट ६ वी ते ८ वी* प्रथम क्रमांक-नचिकेत सूर्यवंशी (चैतन्य विद्यालय, ओतूर) द्वितीय क्रमांक-साई परदेशी (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर)तृतीय क्रमांक-श्रावणी चौधरी (समर्थ गुरुकुल,बेल्हे)
*भित्तीपत्रक (पोस्टर मेकिंग ) स्पर्था गट ९ वी ते १२ वी*
प्रथम क्रमांक – युवराज क्षीरसागर (ज्ञानराज इंग्लिश मेडियम स्कूल,आळे) द्वितीय क्रमांक – आर्या घाडगे (एम एम बी पी पिंपरी पेंढार) तृतीय क्रमांक – वैष्णवी बांगर (न्यू इंग्लिश स्कूल,शिरोली बुद्रुक) *विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धा गट ९ वी ते १२ वी*प्रथम क्रमांक – चैत्राली गुंजाळ, स्निग्धा ढमाले (समर्थ जुनियर कॉलेज बेल्हे) द्वितीय क्रमांक- आदित्य खराडे, मंदार तिकोने (मॉडर्न इंग्लिश स्कूल, बेल्हे) तृतीय क्रमांक – आरुष शेरकर, वैष्णव थोरात (रा प सबनीस ज्युनिअर कॉलेज,नारायणगाव)*चला प्रयोग करूया स्पर्धा गट ६ वी ते ८ वी*प्रथम क्रमांक – श्रीनिका शेळके (समर्थ गुरुकुल,बेल्हे)
द्वितीय क्रमांक – श्रीराज जाधव (चैतन्य विद्यालय,ओतूर) तृतीय क्रमांक – स्वरूप जगदाळे (श्री विघ्नहर विद्यालय ओझर),रिद्धी ताजने (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर)*चला प्रयोग करूया स्पर्धा-गट ९ वी ते १२वी* प्रथम क्रमांक – ओजस जाधव (गुरुवर्य रा प सबनीस विद्यालय, नारायणगाव) द्वितीय क्रमांक – अर्णव लोखंडे (शंकरराव बुट्टे पाटील विदयालय जुन्नर), सानिका बांगर (समर्थ गुरुकुल,बेल्हे) तृतीय क्रमांक – तेजल हांडे (श्री महालक्ष्मी विद्यालय,उंब्रज), आर्यन डुंबरे (गाडगे महाराज विद्यालय,ओतूर)*आयडीया बॉक्स कॉम्पिटिशन*प्रथम क्रमांक- पायल शिंदे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर) द्वितीय क्रमांक – समृद्धी शेळके (समर्थ गुरुकुल,बेल्हे) तृतीय क्रमांक – धनेश नानावती शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर) उत्तेजनार्थ-तेजस्विनी आहेर (समर्थ गुरुकुल, बेल्हे)*हस्तकलेतील विज्ञान गट ६ ते ८* प्रथम क्रमांक – श्रीनिका शेळके (समर्थ गुरुकुल,बेल्हे) द्वितीय क्रमांक – सोहम दाभाडे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय,जुन्नर)तृतीय क्रमांक – स्वराज हांडे (श्री महालक्ष्मी विद्यालय,उंब्रज) *हस्तकलेतील विज्ञान-गट ९ ते १२* प्रथम क्रमांक – ऋचा उंडे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर) द्वितीय क्रमांक – सार्थक गोडे (शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय, जुन्नर)*कौन बनेगा विज्ञानपती* प्रथम क्रमांक- श्रीनिका शेळके (समर्थ गुरुकुल,बेल्हे) द्वितीय क्रमांक – संस्कार देशमाने पियुष,चिकने (समर्थ गुरुकुल,बेल्हे) तृतीय क्रमांक – समृद्धी शेळके, रिदा अत्तार ( समर्थ गुरुकुल,बेल्हे) *कौन बनेगा विज्ञान पती स्पर्धा-गट ९ ते १२*प्रथम क्रमांक- सार्थक गायकवाड (समर्थ गुरुकुल,बेल्हे)द्वितीय क्रमांक – अथर्व यादव, रुद्र वाळुंज (देवकर विद्यालय, वडगाव आनंद)तृतीय क्रमांक – वैष्णव थोरात, आयुष शेरकर (रा प सबनीस जूनियर कॉलेज,नारायणगाव) सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले तसेच सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले.संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊलीशेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहलताई शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत, बीसीएस चे प्राचार्य डॉ उत्तम शेलार, डॉ.लक्ष्मण घोलप, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ अनिल कपिले,प्रा. संजय कंधारे,इंजीनियरिंग चे प्राचार्य डॉ.नवनाथ नरवडे, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. कुलदीप रामटेके,समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.संतोष घुले,लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ.सुनील कवडे,आयटीआयचे प्राचार्य पांडुरंग हाडवळे, आयुर्वेदिक कॉलेजचे डॉ.रमेश पाडेकर, नर्सिंग कॉलेज च्या प्राचार्या ऐश्वर्या गटकळ तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक एच.पी. नरसुडे यांनी तर आभार ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वैशाली आहेर यांनी मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!