आळेफाटा येथे उभारतोय ‘साई-आनंद प्लाझा’ कमर्सिअल व रेसिडेंसीअल ७ मजली भव्य गृहप्रकल्प

1 min read

आळेफाटा दि.१०:- १ आणि २ बीएचके फ्लॅट्स, शॉप्स व ऑफिसेस आळेफाटा येथे बस स्टँड जवळच व ओतूर व कल्याण रोड टच साकारला जात आहे.साई-रत्न हाईट्स व साई-अमृत हाईट्स या गृहप्रकल्पच्या यशस्वी परिपूर्णनां नंतर खास खास ग्राहकांसाठी कुलस्वामी बिल्डर्स अँण्ड डेव्हलपर्स निर्मित साई-आनंद प्लाझा हा कमर्सिअल व रेसिडेंसीअल ७ मजली भव्य असा गृहप्रकल्प साकारला जाणार आहे.तज्ज्ञ आर्किटेक्टसनी केलेलं विचारपूर्वक डिझाईन, जे देईल प्रत्येक घरात भरपूर हवा आणि प्रकाश म्हणजे दररोज, प्रत्येक क्षणी घरात संचारेल उत्साह आणि आनंद. आम्ही निवडलंय तुमचा स्टेटस वाढवणारं बस स्टँड व मार्केट जवळच, ओतूर व कल्याण रोड टच लोकेशन. आज आणि उद्या, दोन्ही दृष्टींनी परफेक्ट असं राहण्यास सोयीस्कर, शाळा,कॉलेज,हॉस्पिटल,बँक,व सर्वकाही हाकेच्या अंतरावर अश्या महत्वाच्या ठिकाणापासून जवळ आणि भविष्यात होणाऱ्या डेव्हलपमेंटचा हिस्साही असेल आणि त्यामुळे इथल्या जागेचं मूल्यही वाढतंच राहील. खरोखर हे घर ठरणार आहे एक स्मार्ट डिसिजन तुमचं स्टेटस वाढवणारं, आयुष्यभराची व्हॅल्यू देणारं आणि उच्च गुणवत्ता असणारं.. तेही सहज परवडणाऱ्या दरात.म्हणून आजच येऊन आपल्या हक्काचे घर बुक करून आपल्या स्वप्नाना साकार करा.

संपर्क –
* अशोक औटी – 9890878467
* सागर लामखडे- 9975110101
* सौरभ औटी – 9921212227
* प्रज्वल सोनवणे- 7756820814

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!