बेल्ह्यात BSNL चा टावर सुरू करा:- शिवाजी डुंबरे
1 min read
बेल्हे दि.२:- सरकारी कंपनी बिएसएनएल या कंपनीचे बेल्हे (ता.जुन्नर) व परिसरात मोबाईल नेटवर्क नाही त्यामुळे बेल्हे नागरिकांना आपल्या सरकारी कंपनीची सेवा वापरता येत नाही.BSNL कंपनिचे रिचार्ज स्वस्त आहेत परंतू परिसातील लोकांना त्याचा फायदा होत नाही तरी या विभागाचे खासदार आमोल कोल्हे यांनी लक्ष घालून
हा पश्न मार्गी लावावा या भागात बी एस एन एल चे टावर सुरु करन्यात यावेत अशी मागनी गावचे नागरिक शिवाजी डुंबरे तसेच परिसरातील नागरीकांनी केली आहे. तरी या सरकारी कंपनिची सेवा आणे पठार व बेल्हे परिसरात करावी.
