रमेश खरमाळे यांचा माळशेज घाट मॅरॅथॉन स्पर्धेत डंका
1 min read
जुन्नर दि.२:- खोडद गावचे भूषण रमेश पंढरीनाथ खरमाळे यांनी माळशेज घाट मॅरॅथॉन स्पर्धेत मंगळवार दि.२ पहाटे धुरमेश पंढरीनाथ खरमाळे यांनी माळशेज घाट मॅरॅथॉन स्पर्धेतक्यात अत्यंत कठीण वातावरणात 10 कीमी अंतर 46 मिनिटात पार करून प्रथम क्रमांक मिळवून
अभिमानास्पद कामगिरी केली आहे. खोडद गावचे नाव उज्वल केल्याबद्दल रमेश पंढरीनाथ खरमाळे यांचे खोडद गावच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
