जयहिंद संकुलात डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी इंटर झोनल क्रीडा स्पर्धा संपन्न

1 min read

नारायणगांव दि.२१:- जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी मध्ये ऍथेलेटिक्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जयहिंद शैक्षणिक संकुलनाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ,संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, संस्थेचे सीईओ डॉ. डी. एस. गल्हे, प्राध्यापक राजकुमार मानकर व जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ.तेजस पाचपुते यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेचे उद्धाघटन करण्यात आले. या स्पर्धेसाठी एकूण ६ महाविद्यालयातील ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :-१०० मीटर धावणे (मुले) : तेलंगे माऊली सुंदर (कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च ,तळेगाव दाभाडे)
१०० मीटर धावणे (मुली) : शेगर नेहा अजय (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी )२०० मीटर धावणे (मुले ) तेलंगे माऊली सुंदर (कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च,तळेगाव दाभाडे) २०० मीटर धावणे (मुली) : महाजन श्रावणी (कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे) ४०० मीटर धावणे (मुले) : पालवे विशाल संतोष (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी) ४००मीटर धावणे (मुली) : कर्पे गायत्री विकास (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी )१५०० मीटर धावणे (मुले) : ढेपे हितेश पंढरी (डी. बाटू. यूनिवर्सिटी, लोणेरे )
१५०० मीटर धावणे (मुली) : शेगर नेहा अजय (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी )५००० मीटर धावणे (मुले) : भेकटे दीपेश दिलीप (डी. बाटू. यूनिवर्सिटी,लोणेरे ) लांब उडी (मुले) : पालवे विशाल संतोष (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी ) लांब उडी (मुली ) : कर्पे गायत्री विकास (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी ) तिहेरी उडी (मुले) : पालवे विशाल संतोष (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी ) तिहेरी उडी (मुली) : जाधव सानिका विलास (अनेकांत एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी )उंच उडी (मुले) : पवार चैतन्य राजेंद्र (त्रिनिती कॉलेज ऑफ फार्मसी,पुणे)गोळा फेक (मुले) : व्यवहारे संभाजी संतोष (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी )गोळा फेक (मुली) :शिर्के भक्ती संतोष (कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, तळेगाव दाभाडे )थाळीफेक (मुले) : मेहमूद हदीम उमाळकर (रायगड कॉलेज ऑफ फार्मसी )थाळी फेक (मुली) : सोनवणे उत्कर्षा नंदू (अनेकांत एज्युकेशन सोसायटी कॉलेज ऑफ फार्मसी, बारामती) भालाफेक (मुले) : मेहमूद हदीम उमाळकर (रायगड कॉलेज ऑफ फार्मसी )भालाफेक (मुली) : कर्पे गायत्री विकास (जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी, वडगाव सहानी )सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना जयहिंद संकुलनाचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, संचालिका डॉ. शुभांगी गुंजाळ, सीईओ डी. एस. गल्हे व जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते, क्रीडा समन्वयक प्रा. ढुमणे सौरभ तसेच क्रीडाशिक्षक शिंदे रोहित, शिंदे अंकुश आणि वाघुले अमृता यांनी अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!