भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिमच्या तालुका अध्यक्ष नितीन साळवे

1 min read

पुणे दि.२४:- भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम वर्षा वास प्रवचन मालिका 2025 सांगता समारोह मुळशी तालुक्यातील नेरे गावातील तक्षशिला बुद्ध विहार मध्ये संपन्न झाला. वर्षावास प्रवचन मालिका 2025 उत्कृष्ट प्रवचनकार म्हणून भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम च्या वतीने तालुका अध्यक्ष नितीन साळवे, कोषाध्यक्ष विजय वाघमारे संस्कार सचिव संजय धोत्रे प्रचार पर्यटन उपाध्यक्ष राकेश सुदाम डोळस यांचा सन्मान भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष एस के भंडारे तसेच राष्ट्रीय ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन अँड. सुभाष जवंजाळे साहेब, पुणे जिल्हा पश्चिम चे विद्यमान अध्यक्ष आयु प्रकाश जी ओव्हाळ यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!