मयूर कलेक्शन मध्ये कुर्ती महोत्सव सुरू; येथे मिळतात स्वस्तात मस्त कुर्ती 

1 min read

आळेफाटा दि.२१:-दीपावलीच्या खरेदीसाठी आळेफाटा येथील मयुर कलेक्शन मध्ये ग्राहकांची लगबग सुरू असून ‘किमतीत कीफायतशीर व गुणवत्तेत दर्जेदार’ असलेल्या मयूर कलेक्शनला ग्राहक पसंती देत आहेत. मयूर कलेक्शन मध्ये दीपावली व भाऊबीज निमित्त कुर्ती महोत्सव साजरा होत असून सर्वात स्वस्त कुर्ती मिळत आहेत.

तसेच किड्स वियर महोत्सव, जेन्ट्स वेअर्स महोत्सव सुरू झाला आहे. ऑफीससाठी बेस्ट बजेट मध्ये ड्रेस, कापड उपलब्ध आहे. तसेच मुला मुलींना आवडणारे सर्व प्रकारचे कपडे येथे उपलब्ध आहेत.त्याच बरोबर साड्यांच्या असंख्य व्हरायटीज उपलब्ध आहेत. येथे साडी महोत्सव सुरू असून स्टायलिश लुक साठी मयूर कलेक्शनला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

तसेच शर्टस्, टी-शर्टस्, ट्राऊझर्स, ड्रेस मटेरीअल्स, जीन्स्, साड्या, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज्, ६ वार साड्या, ९ वार साड्या, लेडीज ड्रेस मटेरियल्स्, लेडीज टॉप, लेडीज जीन्स, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज् उपलब्ध आहेत.

दीपावलीची खरेदी सर्वात स्वस्त मयूर कलेक्शन मध्ये होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. मयूर कलेक्शन मध्ये लग्न समारंभासाठी वर पक्ष व वधूपक्षासाठी लागणारे सर्व कपडे, मानपान व इतर सर्व साहित्य मयूर कलेक्शन मध्ये होलसेल व रिटेल दरात उपलब्ध आहे.

आपणास सर्वांना प्रो.अनिल शेलार, प्रो.राहुल शेलार, प्रो.कपिल शेलार यांस कडून आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. ही दीपावली आपणास आनंदाची भरभराटीची व मंगलमय जावो हीच सदिच्छा.

आमचा पत्ता:- मयूर कलेक्शन, कल्याण रोड, आळेफाटा, ता.जुन्नर जि.पुणे. संपर्क:-7758982111

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!