दिवाळी खरेदीसाठी वेदांत ट्रेडर्स मध्ये ग्राहकांची लगबग
1 min read
आळेफाटा दि.२०:- दिवाळीसाठी लागणारे सर्व साहित्य आळेफाटा येथील वेदांत ट्रेडर्स व डेकोरेशन हाऊस मध्ये एकाच ठिकाणी सर्व उपलब्ध असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. तसेच वेदांत ट्रेडर्स अँड डेकोरेशन हाऊस मध्ये वाढदिवसाचे सर्व साहित्य, लग्न समारंभासाठी लागणारे नवरदेवाचे टोप, बाशिंग, कट्यार,
गाडी सजावट साहित्य, रेडिमेड अक्षदा, फटाके, मेहंदी, रुखवत साहित्य व इतर सर्व साहित्य मिळत आहे. त्याच बरोबर सर्व प्रकारच्या प्लास्टिक व पीपी बॅग, नाश्ता डिश, ग्लास टेबल रोल, सिल्वर बॅग, पॉली बॅग, टूथपिक, नॅपकिन, टिशू पेपर, सिल्वर कंटेनर, बटर पेपर, स्ट्रॉ, यांसह आपणास हवं ते मनपसंत साहित्य विक्रीसाठी उपलब्ध आहे.
हवं ते साहित्य वेगवेगळ्या डिझाईन मध्ये उपलब्ध आहे. सर्व साहित्य होलसेल भावात मिळत असल्याने ग्राहकांची वेदांत डेकोरेशन हाऊसला पसंती मिळत आहे.
आमच्या सर्व ग्राहकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
पत्ता:- येवले चहाच्या शेजारी शॉप नंबर 3, पसायदान कॉम्प्लेक्स, अहिल्यानगर रोड, आळेफाटा, ता. जुन्नर, जिल्हा पुणे.
संपर्क:- 9860296225; 7020891723
