दीपावलीच्या खरेदीसाठी मयूर कलेक्शन मध्ये ग्राहकांची लगबग

1 min read

आळेफाटा दि.१७:-दीपावलीच्या खरेदीसाठी आळेफाटा येथील मयुर कलेक्शन मध्ये ग्राहकांची लगबग सुरू असून ‘किमतीत कीफायतशीर व गुणवत्तेत दर्जेदार’ असलेल्या मयूर कलेक्शनला ग्राहक पसंती देत आहेत. मयूर कलेक्शन मध्ये दीपावलीनिमित्त शर्टस्, टी-शर्टस्, ट्राऊझर्स, ड्रेस मटेरीअल्स, जीन्स्, साड्या, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज्, ६ वार साड्या, ९ वार साड्या, लेडीज ड्रेस मटेरियल्स्, लेडीज टॉप, लेडीज जीन्स, किड्स वेअरच्या ‘नाविण्यपुर्ण’ व ‘अप्रतिम’ व्हरायटीज् उपलब्ध आहेत. दीपावलीची खरेदी सर्वात स्वस्त मयूर कलेक्शन मध्ये होत असल्याने ग्राहकांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. मयूर कलेक्शन मध्ये लग्न समारंभासाठी वर पक्ष व वधूपक्षासाठी लागणारे सर्व कपडे, मानपान व इतर सर्व साहित्य मयूर कलेक्शन मध्ये होलसेल व रिटेल दरात उपलब्ध आहे. आपणास सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. ही दीपावली आपणास आनंदाची भरभराटीची व मंगलमय जावो हीच सदिच्छा.

आमचा पत्ता:- मयूर कलेक्शन, कल्याण रोड, आळेफाटा, ता.जुन्नर जि.पुणे. संपर्क:-7758982111

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!