खंडू माळवे संत ज्ञानेश्वर श्रेष्ठ शिक्षक पुरस्काराने सन्मानित
1 min read
पुणे दि.११:- खंडू माळवे संत ज्ञानेश्वर श्रेष्ठ शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षक संचेतना उ.प्रदेश उज्जैन संस्थापक अध्यक्ष प्रभू चौधरी कार्य अध्यक्ष डॉ शैलेंद्रकुमार वर्मा यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला.मुख्य अतिथी मुंबई विश्व विद्यालय हिंदी विभाग अध्यक्ष डॉ करूणा सागर, एवं सांस्कृतिक फोरम अध्यक्ष साहित्यकार डॉ सुरेंद्र शुल्क, डॉ अलका नाईक ,माया मेहता, डॉ बाळासाहेब तोरसकर, समाजसेवक शशिकांत सावंत, डॉ रेवती आळवे यादी मान्यवर उपस्थित होते.