श्री साईगणेश कृपा पंतसंस्थेला तृतीय क्रमांकाचा जुन्नर सहकार भुषण पुरस्कार

1 min read

मंगरूळ दि.२७:- जुन्नर तालुका पतसंस्था फेडरेशन च्या वतीने श्री साईगणेश कृपा पंतसंस्था मंगरुळ संस्थेला 1 ते 10 कोटी ठेवी तृतीय क्रमांक जुन्नर सहकार भुषण पुरस्काराने कृष्ण वाडेकर (अप्पर निबंधक पुणे), देशमुख सहायक निबंधक सहकारी संस्था जुन्नर, फेडरेशन अध्यक्ष अमित बेनके, उपाध्यक्ष गुलाब नेहरकर,कार्याध्यक्ष महादेव वाघ,खजिनदार सावकार पिंगट, संचालिका चंदा गाडगे यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना चेअरमन निलेश लामखडे, माजी सरपंच तारा लामखडे, संचालक मंडळ तुकाराम लामखडे माजी चेअरमन,बाबाजी कोरडे, दता लामखडे, गोपीनाथ लामखडे, सुनील वाजे, चंद्रशेखर भोजणे, विक्रम लामखडे, मनिषा कोरडे, सुनीता खराडे, सुप्रिया मनसुख, शितल गाडगे व्यवस्थापक कैलास /विलास लामखडे उपस्थित होते. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार अतुल बेनके आमदार,माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, सचिन उंडे (लोकनियुक्त संरपच झापवाडी), संभाजी चव्हाण उद्योजक, पंकज कणसे, वल्लभ शेळके यांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!