शनिशिंगणापूरचे विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त

1 min read

शनि शिंगणापूर दि.२४:-शनि शिंगणापूर देवस्थान समितीच्या प्रशासक म्हणून अहिल्यानगरच्या जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती हे देवस्थान शिर्डी प्रमाणे सरकारच्या अख्त्यारीत घेण्यासाठी २०१८ मध्ये करण्यात आलेला कायदा आजपासून लागू.आता लवकरच सरकारकडून विश्वस्त मंडळाची नियुक्ती होणार. शासन निर्णय जारी.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनातच केली होती घोषणा.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!