गुंजाळवाडीत धनगरबाबा नगर डिजिटल फलकाचे अनावरण 

1 min read

गुंजाळवाडी दि.२३:- गुंजाळवाडी बेल्हे येथे कै. संतोष गुंजाळ यांच्या स्मरणार्थ राहुल अनंथा गुंजाळ व कुणाल संतोष गुंजाळ यांच्या सौजन्याने गुंजाळवाडीतील धनगरबाबा नगर (खराडी) येथील नाव डिजिटल स्वरूपात राहुल व कुणाल यांनी दातृवातुन सदर हे नाव दिले आहे.

कल्याण – अहिल्यानगर महामार्गालगत हा फलक उभारण्यात आला आहे. नागरिकांची गरज ओळखून हा डिजिटल फलक उभारण्यात आला आहे. या नावाचे उदघाट्न सरपंच नयना गुंजाळ, लीला अनाथा गुंजाळ, संजय बोरचटे, उद्योजक पंकज कणसे यांच्या हस्ते करण्यात आले. तरी या कार्यक्रमाला ग्रामस्थ उपस्तिथ होते.

बबन गुंजाळ, भाऊ बोरचटे, रामदास गुंजाळ, अनंथा गुंजाळ, श्यामराव गुंजाळ, रामा गुंजाळ, हरी गुंजाळ, गोरक्षनाथ गुंजाळ, नितीन गुंजाळ, भागचंद बोरचटे, केरभाऊ गुंजाळ, कार्तिक बोरचटे, भाऊसाहेब गुंजाळ, गोविंद गुंजाळ (उपसरपंच), नथु गुंजाळ, देवराम गुंजाळ, रेवजी दिघे, मयूर गुंजाळ, विशाल गुंजाळ, राहुल बोरचटे आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!