इंदिरानगर शाळेत बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक रक्षाबंधन उत्साहात

1 min read

बेल्हे दि.९:- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर बेल्हे (ता.जुन्नर) या शाळेत बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतिक रक्षाबंधन हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. सर्व विद्यार्थ्यांना राखी बांधण्यात आली.या प्रसंगी प्रमुख उपस्थिती बेल्हे केंद्राचे विषय तज्ञ विलास पिंगट,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अल्पेशभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष कोमल संदेश पिंगट, उपशिक्षीका पुष्पा साके यांची लाभली. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक निवृत्ती हाडवळे यांनी दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!