महसूल दिनानिमित्त वडगाव कांदळीत वृक्षारोपण

1 min read

वडगाव कांदळी दि.३:- महसूल विभागामार्फत महसूल दिना निमित्त वडगाव कांदळी येथे दि. 3 रविवार रोजी वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी सरपंच उल्का पाचपुते, मंडलाधिकारी राजेश ठुबे, ग्राम महसूल अधिकारी विद्या यादव माजी उपसरपंच शरद पाचपुते, चेअरमन संदेश पाचपुते, नारायण पाचपुते, बार्शीनाथ पाचपुते तुषार लांडगे, प्रकाश थोरात, शांताराम शिंदे, किरण ढोबळे ,आदेश पाचपुते आकाश लांडगे, विशाल पाचपुते, शाबुद्दीन इनामदार उपस्थित होते.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!