अमेरिकेच्या माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची राजकीय संन्यास घेण्याची घोषणा

1 min read

पुणे दि.२:- अमेरिकेच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. माजी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. सध्या अमेरिकेतील राजकीय व्यवस्था त्या पातळीवर आहे. ती पाहून आता राजकारणात रहावे, असे वाटत नाही. व्यवस्था मोडकळीस आली असल्याने आपण हा निर्णय घेत आहोत, असे त्या म्हणाल्या आहेत.कमला हॅरिस म्हणाल्या की, सध्या अमेरिकेतील व्यवस्था मोडकळीस आली आहे. अर्थात अमेरिकन लोकशाहीची मूलभूत मूल्ये इतकी मजबूत आहेत. की ती येणाऱ्या आव्हानांचा सहज मुकाबला करू शकतील. मी अनेक वर्षे पदावर घालवली आहेत. त्यामुळे आता या पुढे कोणत्याही पदासाठी न लढण्याचे ठरवले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!