वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था जुन्नर च्या वतीने शाळेत जनजागृती कार्यक्रम

1 min read

चाळकवाडी दि.२९:- नागपंचमी असल्यामुळे वन्यजीव निसर्ग संवर्धन रेस्क्यू टीम संस्था जुन्नर च्या वतीने शिवांजली विद्या निकेतन शाळा चाळकवाडी येथे सर्पजनजागृती चे कार्यक्रम आयोजन केले आहे, शाळेतील विध्यार्थी व शिक्षकांना सापांबद्धल समज गैरसमज सापाची जातं सर्पदंश विषारी, बिनविषारी याबद्धल सर्पमित्र आकाश माळी, दीपक माळी, आदित्य हांडे, हेमंत घाडगे, ओंकार वामन या सर्पमित्रांच्या मदतीने सापांविषयी माहिती आणि गैरसमज दूर केले, तसेच त्यांचे संवर्धन करण्याचे महत्व सर्पमित्र आकाश माळी यांनी विध्यार्थ्यांना समजावून सांगितले, तसेच सापांपासून संरक्षण कसे करावे, सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसे करावे करावे याबदल सर्पमित्र दीपक माळी यांना समजावून सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!