पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसासह इतर दोन दहशतवादी ठार

1 min read

श्रीनगर दि.२९:- जम्मू-काश्मीरमधून सोमवारी (२८ जुलै) एक मोठी आणि महत्त्वपूर्ण बातमी समोर आली आहे. श्रीनगरच्या लिडवास परिसरात लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी ऑपरेशन महादेव अंतर्गत दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसासह TRF (द रेसिस्टन्स फ्रंट) या गटाचे इतर दोन दहशतवादी ठार करण्यात आले आहेत.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!