मोहटादेवी गडाजवळील घाट रस्ता बंद

1 min read

पाथर्डी दि.२७:- श्री क्षेत्र मोहटादेवी गडाजवळील घाट रस्ता ६ ऑगस्ट २०२५ पर्यंत बंद राहणार आहे.सध्या घाट रस्ता दुरुस्तीचे काम चालू असल्यामुळे भाविकांच्या गाड्या या भक्तनिवास पर्यंत घेऊन जाता येतील याची भाविकांनी नोंद घ्यावी असे आवाहन देवस्थान समिती मार्फत करण्यात आले आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!