बेल्हे सोसायटी च्या चेअरमन पदी अशोक गुंजाळ यांची निवड

1 min read

बेल्हे दि.११:- बेल्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित बेल्हे (ता.जुन्नर) च्या विद्यमान संचालक मंडळ सदस्यांमधून चेअरमन पदाच्या निवडीची प्रक्रिया गुरुवार दि.१० रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर येथे पार पडली. या वेळी संचालक मतांमधून अशोक गुंजाळ यांना 10 मत व संजय बोरचटे यांना 7 मत पडून, अशोक गुंजाळ यांना चेअरमन म्हणून डॉ.गजेंद्र देशमुख (सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जुन्नर) यांनी घोषित केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!