“राज व उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुका एकत्र लढाव्या ही लोकभावना”, ठाकरे गटातील मोठ्या नेत्याचं वक्तव्य 1 min read July 10, 2025 Express मुंबई दि.१०:- “मुंबई वाचवायची असेल, मराठी माणसाला वाचवायचं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुका एकत्र लढल्या पाहिजेत ही लोकभावना आहे”, असं वक्तव्य शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा Post navigation Previous अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक दिल्ली दौऱ्यावरNext राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय; अखेर विधानसभेत मोठी घोषणा