दैनिक प्रभात च्या स्नेह मेळाव्यास जुन्नर तालुक्यातील दिग्गजांची उपस्थिती
1 min read
नारायणगाव दि.२०:- स्वातंत्र्यपूर्व काळापासून वाचकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या आणि शतकपूर्तीकडे वाटचाल करणाऱ्या दैनिक प्रभातचा जुन्नर तालुकास्तरीय स्नेहमेळावा नारायणगाव येथील मुक्ताई समाज मंदिर मंगल कार्यालयात १८ जून रोजी अतिशय रमणीय वातावरणात रंगला.
नारायणगावामधील ही सायंकाळ प्रभातच्या वाचक आणि हितचिंतकांसाठी संस्मरणीय ठरली. मेळाव्यासाठी उसळलेली गर्दी आणि मान्यवरांची उपस्थिती यामुळे हा सोहळा विशेष ठरला.या मेळाव्यास जुन्नर तालुक्यातील अनेक गावामधून वाडीवस्त्यांपर्यंत वाचकांची उत्स्फूर्त उपस्थिती लागली.
प्रभात आमच्या भेटीला आलांय अशा भावना व्यक्त करत मान्यवरांनी शुभेच्छांचा वाँच केला. दैनिक प्रभातचे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी, सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट, व्यवस्थापक सीए रवीकुमार इंडी, जाहिरात व्यवस्थापक प्रवीण पारखी यांनी वरान्यवरांच्या शुभेच्छा स्विकारल्या
जाहिरात विभागाचे संदीप देसाई व टीम, एचआर व्यवस्थापक प्रवीण भूल, वरिश उपसंपादक श्रीकृष्ण पादिर, रोहन टीम, डिजीटल प्रभातचे प्रशांत शिंदे व टीम, इंद्रजित मांजरे, मंगेश रत्नाकर, संजय थोरवे, नितीन गाजरे, रामदास सांगळे, हितेंद्र गांधी, गंगाराम औटी, भरत अस्वार आदींनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले.
काही अडचणीमुळे मेळाव्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता न आलेल्या वाचक, हितचिंतक, जाहिरातदार यांसह अनेक मान्यवरांना परवरून शुभेच्छा दिल्या. दरम्यान जैतिक प्रभातच्या विविध उपक्रमांमुळे प्रभात केवळ वृतपत्र न राहता समाजाभिमुख संस्थेची भूमिका निभावत असल्याचे अधोरेखित केले.
उपस्थित मान्यवरांची नावे
राजकीय: आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, जुन्नर तालुका सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष महादेव वाघ, शिवसेना जिल्हा प्रमुख शरद चौधरी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे, युवा नेते अमित बेनके, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पांडुरंग पवार,
कृषी उत्पन बाजार समिती संचालिक आरती वारुळे, वारूळवाडी ग्रा.प. सदस्य ज्योती संते, राजुरी गावचे उपसरपंच माऊली शेळके, प्रा. पं. सदस्य काळे, अशोक घोडके, ग्रामपंचायत सदस्य जंगल कोली, शिरोली बु. सरपंच प्रदीप थोरवे, धनगरवाडी सरपंच महेश शेळके,
यशवंत पतसंस्थेचे लक्ष्मण मंडलिक, कृषी उत्पन बाजार समिती संचालिका प्रियंका शेळके, महिला प्रभाग अध्यक्ष हेमलता शिंदे, नारायणगावचे माजी सरपंच संतोष वाजगे सदस्य हेमंत कोल्हे, तेजोवाडीचे सरपंच संपत नाचकोडी, उपसरपंच मोरे, सुरेश तिकोने, नरेंद्र गोसावी,
अनिल दिवटे, रवींद्र कोडीलकर, उद्योजक प्रसाद कुरकर, वृक्षप्रेमी रमेश खरमाळे, वैष्णवी चतुर, मंगेश मेहेर, निलेश कोल्हे, उपप्राचार्य सजय वलटे, मेहबूब काशी, हनुमंत काळे, योगेश तोडकर, नामदेव घोशौर, विनायक औटी, अरविंद घोलप, मृदा शायज्ञ योगेश यादव, ग्रामपंचायत सदस्य, राजश्री काळे, सुपाकर लोंढे,
खोडद ग्रामपंचायतीचे उपसरपंच संदीप घायतडके, प्रामविकास अधिकारी सी. जी. मुठे, सदस्य योगेश शिंदे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर, ग्राहक पंचायतचे संघटन मंत्री बाळासाहेब औटी, स्वाभिमानी संघटनेचे सचिन थोरवे, प्रमोद खांडगे पाटील, योगेश तोडकर, रमेश
मेहेत्रे, नारायणगाव रोटरी सदस्य
व्यावसायिक: मंगेश मांडे, अशोक गांधी, संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, संतोष कोल्हे, अविनाश घोलप, रवींद्र साळुंखे, योगेश पाटे, सुरेश वन्हाडी, पवन फुलसुंदर, प्रशांत शहा, जितेंद्र गुंजाळ, दीपक वाह, प्रसाद कुरकर, डी. एम. मुळे, शैक्षणिक समर्थ कॉलेजचे विश्वस्त वल्लभ शेळके, प्राचार्य जी. के. औटी, अरपा पोहने, गुलया औटी,
विष्णूदाने मुख्याध्यापिका अन्धा जोशी, प्रिया कागत वैद्यकीय डॉ.अनुष्का शिंदे, डॉ. संदीप डोळे, डॉ. सदानंद राऊत, डॉ. लहू खैरे, डॉ. प्रवीण शिंदे, डॉ. श्रीकांत हरि प्रसार माध्यम सचिन कांकरिया, सचिन ढेरे, अशपाक पटेल, किरण वाजगे, अतुल कांकरिया, अमोल थोरवे, रायचंद शिंदे, सुदर्शन मंडले.
वकील बांधव अँड. मिथिलेश शिंदे, अॅड. वैभव परदेशी, अॅड. आशिष वानखेडे, जुन्नर तालुका बार असोसिएशरचे अध्यक्ष अँड. शिवदास तांबे, अॅड. वैभव परदेशी, अॅड. कुलदीप नलावडे, अॅड. आदेश घाटपांडे.अन्य मान्यवर तहसीलदार सुनील शेळके, जुन्नर तालुका कृषी अधिकारी गणेश भोसले, महेश नायकोती, नितीन बोलाई, नितीन बोहाडे, राजेश पटवा,
भास्कर कवाडी, वनपाल मनीषा काळे, वनपान तृप्ती बारमुख, वनपाल रमेश खरगाळे, सागर दांदाळे, रामदास अभंग, संतोष नायकोडी, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, पोलीस शिपाई डेंबरे, अनिल दिवटे, सहायक फौजदार विकास कांबळे, रोहिदास केदारी, संतंष गांडूळ, रवींद्र थोरात, प्राचार्य सुभाष आंद्रे.
वृत्तपत्र विक्रेते सुरेखा खैरे, आती लोखंडे, बाजीराव निमसे, नक्राथ औटी, पी. के. संगमनेरकर, दत्तात्रय डोके, रवींद्र वाजगे, आयुष होके
