श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२५ वेळापत्रक

1 min read

पुणे दि.१९:- संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी वेळापत्रक 2025 १९/०६/२०२५ माऊली पालखी प्रस्थान आळंदी, २०/०६/२०२५ आळंदी ते पुणे, २९ कि.मी, २१/०६/२०२५ पुणे मुक्काम, २२/०६/२०२५ पुणे ते सासवड, ३२ कि.मी, २३/०६/२०२५ सासवड मुक्काम, २४/०६/२०२५ सासवड ते जेजुरी, १६ कि.मी, २५/०६/२०२५ जेजुरी ते वाल्हे, १२ कि.मी,२६/०६/२०२५ वाल्हे ते लोणंद, २० कि.मी, २७/०६/२०२५ लोणंद ते तरडगाव, ०८ कि.मी, २८/०६/२०२५ तरडगाव ते फलटण, २१ कि.मी, २९/०६/२०२५ फलटण ते बरड, १८ कि. मी, ३०/०६/२०२५ बरड ते नातेपुते, २१ कि.मी, ०१/०७/२०२५ नातेपुते ते माळशिरस, १८ कि.मी, ०२/०७/२०२५ माळशिरस ते वेळापूर, १९ कि.मी,०३/०७/२०२५ वेळापूर ते भंडी शेगाव, २१ कि.मी, ०४/०७/२०२५ भंडी शेगाव ते वाखरी, १० कि.मी, ०५/०७/२०२५ वाखरी ते पंढरपूर, कि.मी ०६/०७/२०२५ देवशयनी आषाढी एकादशी 10 जुलै गोपाळकाला व परतीचा प्रवास।

——————————————————संत तुकाराम महाराज पालखी सोहळा २०२५ ठळक कार्यक्रम: १८/०६/२०२५: देहूपासून पालखीचे प्रस्थान, रात्रीचा मुक्काम – इनामदार वाडा २०/०६/२०२५: पुण्यात आगमन, मुक्काम – नानापेठ २२/०६/२०२५: लोणी काळभोरकडे प्रस्थान २७/०६/२०२५: काटेवाडीत आगमन, पारंपरिक शेळी-मेंढी रिंगण०१/०७/२०२५: अकलूज येथे निर्वाण समाधी व गोल रिंगण ०५/०७/२०२५: पंढरपूरमध्ये आगमन ०६/०७/२०२५: आषाढी एकादशी – भक्तगणांचा पवित्र स्नान व दर्शन १०/०७/२०२५: देहूच्या दिशेने परतीचा प्रवास सुरू

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!