सारिका पवार पतसंस्थेच्या चेअरमन पदी अनिता घोडे यांची निवड

1 min read

निमगाव सावा:- दि. १२ (ता. जुन्नर) येथील सारिका पवार महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था संस्थेच्या चेअरमन पदी अनिता घोडे यांची बिनविरोध निवड झाली. बुधवार दि.११ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत ही निवड झाली. पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, निमगाव सावा गावचे सरपंच किशोर घोडे, इब्राहिम पटेल, संतोष गाडगे, अब्दुल पटेल, सोपान गाडगे, बाळासाहेब घाडगे, भाऊसाहेब उनवणे यांसह ग्रामस्थांनी अनिता घोडे यांचे अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!