गुणवंत विद्यार्थ्यांचा पेमदरा ग्रामस्थांकडून सन्मान

1 min read

पेमदरा दि.१५:- पेमदरा येथे सरदार पटेल हायस्कूल च्या SSC परीक्षा मार्च 25 मध्ये उत्तुंग यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार पेमदरा ग्रामस्थ तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बंडु आहेर यांनी केला.

या प्रसंगी आदेश बेलकर, दिलीप बेलकर,सुरेश दाते,संतोष बेलकर,भाऊ दाते,सुनिल दाते, शारदा दाते आणि यशस्वी विद्यार्थी यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना शा.व्य.स.चे अध्यक्ष बंडु आहेर यांनी शाळेचे मुख्याध्यापक तसेच

सर्व विषय शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे आभार मानले व १००% निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल पेमदरा गावच्या वतीने अभिनंदन केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे