आता घर खरेदीवर वॅगनर कार जिंकण्याची सुवर्ण संधी

1 min read

आळेफाटा दि.४:- भव्य लकी ड्रॉ…भव्य लकी ड्रॉ…भव्य लकी ड्रॉ…आता घर खरेदी करणाऱ्यांना लकी ड्रॉ जिंकण्याची सुवर्ण संधी…..नेस्ट इन पार्क घेऊन आले आहे ….. स्पेशल ऑफर!……घर बुक करा आणि जिंका भव्य लकी ड्रॉ …….ऑफर फक्त पहिल्या 30 ग्राहकांसाठीच ……..शांतता आणि सोप्या कनेक्टिव्हिटी साठी सुख सुविधांनी परिपूर्ण पत्ता असलेले तुमचे स्वप्नातील घर नेस्ट इन पार्क आळेफाटा १,१.५ तसेच २ BHK चे आलीशान फ्लॅट्स बुक करा आणि लकी ड्रॉ मध्ये मिळवा:१ वॅगनर कार, २ स्कूटी,५ ए.सी,५ फ्रिज,५ स्मार्ट टी.व्ही.१२ सोफा सेट यांसह अजून बरेच काही!साइट पत्ता: समाधान हॉटेलच्या पाठीमागे, आळेफाटा ता.जुन्नर, जिल्हा पुणे.“नेस्ट-ईन पार्क”, आळेफाटा.“नेस्ट-ईन पार्क” हे निसर्गरम्य दृश्ये आणि दळणवळणाची खात्री देणारे योग्य ठिकाण आता तुमचा पत्ता देखील असू शकतो. हा प्रकल्प आळेफाटा येथील पुणे नाशिक महामार्गवर मोक्याच्या ठिकाणी जे एस रियलटी द्वारे विकसित केला जात आहे.हा प्रकल्प २.५ एकरमध्ये पसरलेला आहे. याची रचना तळमजला आणि आठ माजल्यामध्ये देत आहोत. नेस्ट-ईन पार्क मध्ये २००+ वास्तुश्स्त्रानुसार डिझाइन केलेले १, १.५, २ बीएचके व १५ व्यावसायिक शोप्स आणि रो-हाऊस असलेले स्मार्ट अपार्टमेंट आहेत.एलेक्ट्रीक वाहनांसाठी पार्किंगमध्ये पॉवर पॉईंट प्लग, प्रत्येक फ्लॅट धारकास स्वतंत्र पार्किंग सुविधा, डिजिटल सुरक्षा प्रणाली, २४ तास सीसीटीव्ही सर्वेक्षण आणि सुरक्षा रक्षक, सोलार वॉटर हिटर सिस्टिम, सोलlर पॅनल आणि जनरेटर पॉवर बॅकअप, नेट मीटरिंग सिस्टिम,अग्निशामक यंत्रणा,जेष्ठ नागरिकांसाठी वाचनालय व बैठक व्यवस्था, टेबल टेनिस, हॉलीबाल अशा बहुविध खेळांसाठी प्लेकोर्ट, मंदिर व पार्टी स्टेज, योगा मेडिटेशन गार्डेन अशा अनेक पर्यावरणपूरक सोयी सुविधा देत आहोत.“नेस्ट-ईन पार्क” येथे तुमच्या सर्व सामाजिक,धार्मिक,शैक्षणिक, मनोरंजन,आरोग्यसेवा आणि दैनंदिन गरजा अगदी शेजारील परिसरात उपलब्ध आहेत. अनेक नामांकित शाळा,महाविद्यालये व बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. या जवळच्या प्रत्येक सोयींसह व अगदी मोक्याच्या ठिकाणी गुंतवणूक वाढीच्या लाभासह नितळ जीवनाचा अनुभव घ्या.“नेस्ट-ईन पार्क”, समाधान हॉटेलच्या पाठीमागे, आळेफाटा एसटी स्टॅन्ड जवळ,मु.पो. आळेफाटा, ता.- जुन्नर, जि.- पुणे,पुणे -४१२४११. मो. नं -९११४५९३१४५, ९११४५९४१४५.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे