समर्थ संकुलामध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न;१४ विभागातून २६३ खेळाडूंचा सहभाग
1 min read
बेल्हे दि.१७:- इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स स्पोर्ट्स असोसिएशन (IEDSSA) मार्फत घेण्यात आलेली राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा नुकतीच समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे येथील क्रीडा संकुलामध्ये पार पडल्या. एकूण १४ विभागातील २६३ विद्यार्थी-विद्यार्थिनी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते.
राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे:
१०० मीटर धावणे (मुले):-प्रथम क्रमांक-गौतम पवारा(आर.सी.पी.आय.पी.ई.आर.शिरपूर) द्वितीय क्रमांक-संकेत कोकाटे (परिक्रमा पॉलिटेक्निक काष्टी,श्रीगोंदा) १०० मीटर धावणे (मुली):- प्रथम क्रमांक-श्रेया चव्हाण (श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक,सोलापूर) द्वितीय क्रमांक-वैष्णवी शेंडगे (परिक्रमा पॉलिटेक्निक काष्टी,श्रीगोंदा)
२०० मीटर धावणे (मुले):- प्रथम क्रमांक-दक्ष खराडे (जी.जी.एस.पी.नाशिक) द्वितीय क्रमांक-अनस पटेल (जी.पी. नांदेड) २०० मीटर धावणे (मुली):- प्रथम क्रमांक-वैष्णवी शेंडगे (परिक्रमा पॉलिटेक्निक काष्टी,श्रीगोंदा) द्वितीय क्रमांक-श्रेया माने (आर.आय.टी. इस्लामपूर) ४०० मीटर धावणे (मुले):- प्रथम क्रमांक-विकास धराडे(फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निक अकोले)
द्वितीय क्रमांक-सिद्धेश मदने (जी.पी. मुंबई) ४०० मीटर धावणे (मुली):- प्रथम क्रमांक-तन्वी सोनस (एमईटी भुजबळ नॉलेज सिटी नाशिक) द्वितीय क्रमांक-पूनम चव्हाण (जी.पी. सोलापूर) ८०० मीटर धावणे (मुले):- प्रथम क्रमांक-संकेत थोरात (श्रीराम इन्स्टिट्यूट ऑफ़ इंजिनियरिंग अँड टेक्नोलॉजी पाणिव)
द्वितीय क्रमांक-सुमित पाटील (आय.सी.आर.ई. गारगोटी कोल्हापूर) ८०० मीटर धावणे (मुली):- प्रथम क्रमांक-पूनम मोरे (संतोष एन.दराडे पॉलिटेक्निक,बाभुळगाव,येवला) द्वितीय क्रमांक-मुस्कान मुजावर (समर्थ पॉलिटेक्निक बेल्हे) १५०० मीटर धावणे (मुले):- प्रथम क्रमांक-रोहित ढाबाळे (जी.पी.ब्रम्हपुरी,चंद्रपूर)
द्वितीय क्रमांक-ऋषी कोंडे (सोनिया गांधी पॉलिटेक्निक,श्रीगोंदा) १५०० मीटर धावणे (मुली):- प्रथम क्रमांक-पूनम मोरे (संतोष एन.दराडे पॉलिटेक्निक, बाभुळगाव,येवला) द्वितीय क्रमांक-वैष्णवी मोटे (सोनिया गांधी पॉलिटेक्निक,श्रीगोंदा) लांब उडी (मुले):- प्रथम क्रमांक-दिनेश फड (पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक पुणे)
द्वितीय क्रमांक-भागवत जोगदंड (जी.पी.नांदेड) लांब उडी (मुली):- प्रथम क्रमांक-मानसी सूर्यवंशी (व्ही.डी.एफ.पॉलिटेक्निक,लातूर) द्वितीय क्रमांक-योगेश्वरी बोरसे (संतोष एन.दराडे पॉलिटेक्निक,बाभुळगाव,येवला) उंच उडी (मुले):- प्रथम क्रमांक-प्रसाद पवार (एस.पी.एम.पॉलिटेक्निक कुमठे)
द्वितीय क्रमांक-सुजल मांडे (जयहिंद पॉलीटेक्निक,कुरन) उंच उडी (मुली):- प्रथम क्रमांक-संकष्टी सोलत (जयहिंद पॉलिटेक्निक,कुरन) द्वितीय क्रमांक-पूजा बाबर (शिवाजी पॉलिटेक्निक सांगोला) तिहेरी उडी (मुले):- प्रथम क्रमांक-दिनेश फड (पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक पुणे) द्वितीय क्रमांक-शिवम ज्योती (गीतादेवी खंडेलवाल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,अकोला)
तिहेरी उडी (मुली):-
प्रथम क्रमांक-संकष्टी सोलत (जयहिंद पॉलीटेक्निक,कुरन) द्वितीय क्रमांक-सिद्धी बामणे (एल.ई.एस.पी. सांगली) गोळा फेक (मुले):- प्रथम क्रमांक-निखिल गायकवाड ( शासकीय तंत्रनिकेतन अवसरी) द्वितीय क्रमांक-पवन सोनवणे (सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा) गोळाफेक (मुली):-प्रथम क्रमांक-गौरी धनवडे (न्यू सातारा पॉलिटेक्निक पंढरपूर)
द्वितीय क्रमांक-सिद्धी बामणे (एल.ई.एस.पी. सांगली) भालाफेक (मुले):- प्रथम क्रमांक-सौरभ कालेल (व्ही.पी.पी.कॉलेज,इंदापूर) द्वितीय क्रमांक-करण भायडे (श्रीमती गीता डी.तटकरे पॉलिटेक्निक,गोवे रायगड) भालाफेक (मुली):- प्रथम क्रमांक-सिद्धी बामणे (एल.ई.एस.पी. सांगली) द्वितीय क्रमांक-दिश्ना टाकें ( शासकीय तंत्रनिकेतन,पुणे)
थाळी फेक (मुले):-प्रथम क्रमांक-पवन सोनवणे (सोनिया गांधी पॉलिटेक्निक श्रीगोंदा) व्दितीय क्रमांक-अनिरुद्ध पाचपोर (जी.पी.वाशिम) थाळीफेक (मुली):- प्रथम क्रमांक-पल्लवी कालेल (न्यू सातारा पॉलिटेक्निक पंढरपूर) व्दितीय क्रमांक-अपेक्षा थोरवत (यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक,इचलकरंजी) ४ x १०० रीले (मुले):- प्रथम क्रमांक-अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड पॉलिटेक्निक श्रीरामपूर (विनित उंडे,रोहित भडांगे,शिवम चव्हाण,सोमनाथ झाडे)
द्वितीय क्रमांक-श्रीमती गीता डी.तटकरे पॉलिटेक्निक,गोवे रायगड(आयुष खानावकर,अंकित म्हात्रे,साहिल गिजे,भाग्येश दिवेकर) ४ x १००रिले (मुली):- प्रथम क्रमांक-श्री सिद्धेश्वर महिला पॉलिटेक्निक सोलापूर(श्रेया चव्हाण,वैष्णवी भानुमाटे,तेजश्री वसेकर,अभिलाषा बिराजदार)
द्वितीय क्रमांक-संतोष एन.दराडे पॉलिटेक्निक,बाभुळगाव,येवला (पूनम मोरे,वैष्णवी मोरे,योगेश्वरी बोरसे,समृद्धी दिवटे) सदर आंतरविभागीय ॲथलेटिक्स स्पर्धा यशस्वी होण्यासाठी क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रा.संजय कंधारे,प्रा.महेंद्र खटाटे,प्रा.नंदकिशोर मुऱ्हेकर,प्रा.आदिनाथ सातपुते,प्रा.श्याम फूलपगारे,प्रा.संकेत विघे,प्रा.स्वप्निल नवले,प्रा.आशीष झाडोकर,प्रा.ईश्वर कोरडे,
डॉ.सचिन भालेकर,वायसे सर,सुरेश काकडे,मोनिका चव्हाण व पॉलिटेक्निक विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेठ शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,
समर्थ पॉलिटेक्निकचे प्राचार्य अनिल कपिले,टेक्निकल डायरेक्टर डॉ.चंद्रशेखर घुले,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदिप गाडेकर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.